VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 12 November 2021

| Updated on: Nov 12, 2021 | 2:51 PM

 डॉ.अजित देसाई हे ह्रदयरोग तज्ञ असून डॉ. शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचे एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ.अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.  डॉ.अजित देसाई हे ह्रदयरोग तज्ञ असून डॉ. शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचे एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी सांगितले आहे.

VIDEO : Pune ST Employee Protest | पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे भीक मागो आंदोलन
Mumbai | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा अजून तीन दिवस कोठडीत मुक्काम