VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 December 2021

| Updated on: Dec 26, 2021 | 3:07 PM

राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमात बदल केले आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमात बदल केले आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय थेट राज्यपालांच्या कोर्टात दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकी संदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत. त्याबद्दल राज्यपाल निर्णय घेतीलच.

VIDEO : विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसचं आहे, राज्यपाल योग्य ती कार्यवाही करतील : Balasaheb Thorat
Digvijaya Singh | जीन्सवाल्या पोरींना मोदी आवडत नाहीत, दिग्विजय सिंह यांचं वादग्रस्त विधान