डॉ.अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचं आनंद दवेकडून समर्थन

| Updated on: Jan 21, 2022 | 1:36 PM

कलाकार कोणीही असो, कोणत्याही विचारांचे असो जर गोडसे यांची भूमिका या चित्रपट च्या माध्यमातून लोकां समोर येत असेल तर आम्ही या चित्रपटाचे स्वागतच करू

कलाकार कोणीही असो, कोणत्याही विचारांचे असो जर गोडसे यांची भूमिका या चित्रपट च्या माध्यमातून लोकां समोर येत असेल तर आम्ही या चित्रपटाचे स्वागतच करू असे म्हणत डॉ.अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचं आनंद दवेकडून समर्थन केले आहे.

बाबा कालीचरण नौपाडा पोलिसांच्या ताब्यात
VIDEO: कॉंग्रेसचा उ. प्रदेश निवडणुकीसाठी Priyanka Gandhi आणि Rahul Gandhi यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध