राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? बघा युक्तिवादाचे १० मुद्दे

| Updated on: Mar 14, 2023 | 4:47 PM

VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली, नक्की काय झालं युक्तिवादात ?

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सुनावणी पार पडली आहे. ठाकरे गटाकडून जोडपत्र सर्वोच्च न्यायलयात सादर करण्यात आल्याने या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोर्टात आज नेमकं काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आजची सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली असून आता बुधवारी १५ मार्च रोजी पुन्हा सत्तासंघर्षावरील सुनावणी होणार आहे. यावेळी कपिल सिब्बल आणि तुषार मेहता युक्तिवाद करणार आहेत. यादरम्यान, तुषार मेहता १ तास युक्तिवाद करणार असून उर्वरित वेळेत कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावरील आजच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? बघा कोर्टातील युक्तिवादाचे १० मुद्दे…

Published on: Mar 14, 2023 04:47 PM
‘बदनामी पुरुषाचीही होते…’, मग आमदार प्रकाश सुर्वे गप्प का? शीतल म्हात्रे प्रकरणी संजय राऊत यांचा थेट सवाल
राज्यभरात जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप, संपाला कुणाचा पाठिंबा अन् कोण सहभागी?