SC on OBC Reservation | ठाकरे सरकारला धक्का, ओबीसी आरक्षणावरील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

| Updated on: Dec 15, 2021 | 1:05 PM

ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)ला सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देनाना न्यायालयाने विविध कारणे सांगितली आहेत. नेमकी कारणे काय, तसेच काय युक्तीवाद झाला, पाहुया इम्पेरिकल डेटा (Empirical Data) देऊ शकत .

ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)ला सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)नं स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देनाना न्यायालयाने विविध कारणे सांगितली आहेत. नेमकी कारणे काय, तसेच काय युक्तीवाद झाला, पाहुया इम्पेरिकल डेटा (Empirical Data) देऊ शकत . नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आरक्षण लागू करण्यापूर्वी तिहेरी चाचणी करणे अनिवार्य आहे.

Rupali Patil PC | सध्या दोन पर्याय, तिसरा पर्याय आला तर विचार करेन
VIDEO : Pravin Darekar | चित्रपटात अनेक जण काम करतो, पण कॅमेरा एकावरच असतो : प्रवीण दरेकर