Pune | खासदार सुप्रिया सुळे केडगावात लोणकर कुटुंबियांच्या भेटीला

| Updated on: Jul 10, 2021 | 12:20 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या 24 वर्षीय तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर अनेक राजकीय नेतेमंडळी स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियाची विचारपूस करत आहेत. आज स्वप्नीलच्या आईवडिलांची त्यांच्या मूळ गावी केडगाव, तालुका दौड येथे जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनीही भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या बहिनीसह संपूर्ण कुटुंबिय़ाचे सांत्वन केले.

ST Bus Fare | एसटी बसच्या टिकीट दरात वाढ होण्याची शक्यता
Mumbai | मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! 13 जुलै रोजी पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता