Special Report | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर बेड्या
Special Report | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर बेड्या
18 दिवसात 8 ठिकाणं बदलणारा सुशील कुमार अखेर पोलिसांच्या हाथी लागला आहे. ऑलम्पिकपटू सुशील कुमारवर जुनिअर पैलवानाच्या हत्येचा आरोप आहे. त्या आरोपामुळेच दिल्ली पोलीस गेल्या 18 दिवसांपासून त्याच्या मागावर होते. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !