Swara Bhasker | अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण
बॉलीवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला असून जॉन अब्राहमसारखे अभिनेते कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळतेय. खुद्द स्वरानेच तशी माहिती दिली आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झालू अूसन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. बॉलीवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला असून जॉन अब्राहमसारखे अभिनेते कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळतेय. खुद्द स्वरानेच तशी माहिती दिली आहे.