Video: राज्यात 8 महिन्यात स्वाईन फ्लूचे 98 बळी
राज्यात 8 महिन्यात स्वाईन फ्लूचे 98 बळी गेले आहेत.
राज्यात 8 महिन्यात स्वाईन फ्लूचे 98 बळी गेले आहेत. गेल्या आठ महिन्यांत राज्यात 2337 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तसेच 18 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक 33 मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले असून, त्याखालोखाल 14 मृत्यू ठाणे जिल्ह्यातील आहेत. तर 13 मृत्यू सांगली जिल्ह्यातील आहेत.