मुंबई महापालिकेकडून रेकॉर्ड ब्रेक करवसुली

| Updated on: Aug 29, 2022 | 9:25 AM

मुंबई महापालिकेने रेकॉर्ड ब्रेक करवसुली केली आहे. मालमत्ता करातून तब्बल 3 हजार कोटींचा टॅक्स वसूल केला आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेने रेकॉर्ड ब्रेक करवसुली केली आहे. मालमत्ता करातून तब्बल 3 हजार कोटींचा टॅक्स वसूल केला आहे. कॅगच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

Published on: Aug 29, 2022 09:25 AM
‘पुढील 5 वर्ष कोर्टाचा निकाल लागणार नाही’ गोगावलेंचं सूचक वक्तव्य
महाविकास आघाडी सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार? IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मोठी बातमी