Osmanabad | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने 3 मंदिरं सील, तहसीलदार सौदागर तांदळे यांची कारवाई

| Updated on: Aug 07, 2021 | 11:59 AM

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने उस्मानाबादमध्ये 3 मंदिरं सील करण्यात आलेत. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही कारवाई केली. त्यामुळे उस्मानाबादमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठा संदेश गेलाय.

Osmanabad | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने उस्मानाबादमध्ये 3 मंदिरं सील करण्यात आलेत. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही कारवाई केली. त्यामुळे उस्मानाबादमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठा संदेश गेलाय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांवर गर्दी होताना दिसत आहे. या कारवाईने उस्मानाबादमध्ये तरी गर्दीवर आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जातेय. | Tehsildar seal 3 temple for violation of restriction in Osmanabad

Kolhapur | कोल्हापुरात प्रेमविवाह केल्याने भावाचा बहिणीवर प्राणघातक हल्ला, बहिण थोडक्यात बचावली
CM Inaugurates E-Bus | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण