उद्यापासून दहावीची परीक्षा, 20 हजार 985 परीक्षा केंद्रांची व्यवस्था

| Updated on: Mar 14, 2022 | 10:04 AM

15 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा दहावीची परीक्षा ऑफलाईनच होणार असून, दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी दोन वर्ष कोरोना संकटामुळे दहावीची परीक्षा ऑनलाईनच घेण्यात आली होती.

15 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा दहावीची परीक्षा ऑफलाईनच होणार असून, दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी दोन वर्ष कोरोना संकटामुळे दहावीची परीक्षा ऑनलाईनच घेण्यात आली होती. मात्र यंदा परीक्षा ऑफलाईन होणार आहे. परीक्षेसाठी राज्यभरात 20 हजार 985 परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्याता आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून परीक्षा होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Published on: Mar 14, 2022 09:53 AM
श्रेयवादाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हांडाची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
गोवा भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; राणे, सावंत आमने-सामने