Mumbai | महिला सुरक्षतेवर ठाकरे सरकार असंवेदनशील, महिला सुरक्षतेवर अधिवेशन घ्या: सुधीर मुनगंटीवार
महिला सुरक्षतेवर ठाकरे सरकार असंवेदनशील आहे. सोबतच महिला सुरक्षतेवर अधिवेशन घ्या असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.