Thane | ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलीसांची कारवाई, मास्क नसेल तर 500 रुपये दंड
ठाणे पालिकेचे एक पथक आणि ठाणे नगर पोलिसांचे एक पथक अशी 2 पथके रस्त्यावर दाखल झाली आहेत. मास्क नसेल तर 500 रुपये दंड,गर्दी असेल तर दुकांदारावर दंड अशी कारवाई सुरू आहे.
काल ठाणे पालिका क्षेत्रात सर्वाधिक एक दिवसीय रुग्ण संख्या आढळल्या नंतर पालिका प्रशासन आणि पोलीस रस्त्यावर
मास्क न लावलेल्या आणि गर्दी करणाऱ्या नागरिकांवर करत आहेत कारवाई, तसेच ज्या दुकानांत गर्दी आहे त्याच्यावर देखील होणार कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पालिकेचे एक पथक आणि ठाणे नगर पोलिसांचे एक पथक अशी 2 पथके रस्त्यावर दाखल झाली आहेत. मास्क नसेल तर 500 रुपये दंड,गर्दी असेल तर दुकांदारावर दंड अशी कारवाई सुरू आहे.