VIDEO : Balasaheb Thorat | नारायण राणेंची भाषा योग्य नाही, त्यांच्यावरील कारवाई द्वेषपूर्ण नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता यासर्व प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांनी म्हटंले आहे की, नारायण राणेंची भाषा योग्य नाही. त्यांच्यावरील कारवाई द्वेषपूर्ण नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. नारायण राणे यांच्या अटकेमागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अटकेवेळी रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांनी स्वत: आपल्यावर मोठा राजकीय दबाव असल्याचं सांगत होते, असं रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर आता यासर्व प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांनी म्हटंले आहे की, नारायण राणेंची भाषा योग्य नाही. त्यांच्यावरील कारवाई द्वेषपूर्ण नाही.