मुख्यमंत्री प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार

| Updated on: Jan 25, 2022 | 3:11 PM

शिवाजी पार्क परिसरात उद्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होणार आहे

अडीच महिन्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार असल्याची आहेत. शिवाजी पार्क परिसरात उद्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहतील. 12 नोव्हेंबरला झालेल्या ऑपरेशननंतर ठाकरेंनी कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. मैदानात पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे, तसेच सगळीकडे कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

Published on: Jan 25, 2022 03:10 PM
अर्जून खोतकरांनी 8 हजार शेतकऱ्यांची फसवूणक केली – Kirit Somaiya
Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाची राजकारणातली आयटम गर्ल : Nawab Malik