Breaking | 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु होणार – सूत्र

| Updated on: Sep 25, 2021 | 3:14 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता राज्य सरकारनं महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील सिनेमागृह सुरु करण्यासही राज्य सरकारनं संमती दिल्याचं कळतंय. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह सुरु होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 25, 2021 03:14 PM
Nitin Gadkari | साखर कारखाने चालवून थकलो, पण बंद पडले नाहीत, नितीन गडकरी यांचं भन्नाट भाषण
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 25 September 2021