Ketaki Chitale : मोठी बातमी, अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांच करणार

| Updated on: May 14, 2022 | 4:35 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेवर सडकून टीका होतेय.

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) फेसबुक पोस्टनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. पवार समर्थक, राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि कार्यकर्त्यांकडून केतकी चितळेवर सडकून टीका होतेय. अशावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही केतकीच्या पोस्टचा चांगलाच समाचार घेतलाय. दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांच (crime branch) करणार आहे.

Published on: May 14, 2022 04:34 PM
CM Uddhav Thackeray: आता राज्यभर करारा जवाब मिळणार, उद्धव ठाकरे घेणार विभागवार सभा
Raj Thackeray On Ketaki Chitle : केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंची पहिली अन् सविस्तर प्रतिक्रिया