Nanded | येत्या 17 ऑगस्टपासून नांदेडवरुन तिरुपतीसाठी जाण्यासाठी विमान सेवा सुरु
तिरुपती बालाजीला जाण्यासाठी नांदेडहुन थेट विमानसेवा सुरु होणार आहे. येत्या 17 ऑगस्टपासून नांदेडवरुन तिरुपतीसाठी जाण्यासाठी विमान सेवा सुरु होईल. आठवड्यातील तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी ही विमानसेवा सुरु राहील. त्यामुळे नांडेदवरुन थेट तिरुपती बालाजीला जाता येणार आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे.