Breaking | सायन परिसरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, इस्टर्न एक्सप्रेस-वे वरील वाहतूक खोळंबली
सायन येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे सायन आणि धारावीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. इस्टर्न एक्सप्रेस वे वरून टाऊनच्या दिशेने जाणारी वाहने खोळंबली आहे