VIDEO : Anil Deshmukh | उच्च न्यायालयानं अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ईडी कस्टडी सुनावली आहे – निकम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ED ने सेशन्स कोर्टाची कालच्या ऑर्डरला चॅलेंज करण्यात आलं होतं. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांनी पुन्हा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ED ने सेशन्स कोर्टाची कालच्या ऑर्डरला चॅलेंज करण्यात आलं होतं. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांनी पुन्हा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या बेंच पुढे सुनावणी झाली आहे. ईडी आता अनिल देशमुख यांना ताब्यात घेईल. अनिल देशमुख यांना जेल कोठडीतून ईडी कोठडीत आणलं जाईल.