Nitin Gadkari | दिल्लीला नरीमन पॉईटशी जोडण्याचा मानस : नितीन गडकरी

| Updated on: Sep 24, 2021 | 5:36 PM

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कात्रज येथे 2215 कोटी रुपयांच्या 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्गांच्या कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.  त्यावेळी दिल्लीला नरीमन पॉईटशी जोडण्याचा मानस असंल्याचं ते म्हणावलेत. 

Published on: Sep 24, 2021 05:19 PM
Satej Patil | किरीट सोमय्यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, सतेज पाटील यांचा इशारा
Pankaja Munde | वरळी ते परळी सर्व महिलांना समान न्याय मिळावा : पंकजा मुंडे