मराठा समाजाला मागास ठरवावं लागेल, संपूर्ण प्रोसेस राज्य सरकारलाच करावी लागेल : चंद्रकांत पाटील
सध्या मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमाक झाला आला. या प्रकरणी मराठा समाजाला मागास ठरवावं लागेल त्यामुळे संपूर्ण प्रोसेस राज्य सरकारलाच करावी लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.