Solapur | सोलापुरात सव्वा 2 महिन्यानंतर बाजारपेठ खुली, नागरिकांना मोठा दिलासा

Solapur | सोलापुरात सव्वा 2 महिन्यानंतर बाजारपेठ खुली, नागरिकांना मोठा दिलासा

| Updated on: Jun 04, 2021 | 2:52 PM

सोलापुरातील कोरोना रुग्ण संख्या घटल्यानं तब्बल सव्वा 2 महिन्यानंतर बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ajit Pawar Live | ल़ॉकडाऊनाबाबत मुख्यमंत्री जे सांगतील तो सरकारचा अंतिम निर्णय असतो :अजित पवार
ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस