Nagpur : राज्यातील सर्वांत महाग कोथिंबीर नागपुरात!
राज्यातील सर्वांत महाग कोथिंबीर नागपुरात विकली जातीय. कोथिंबीर 320 ते 360 रुपये प्रतिकिलो कोथिंबीर आहे. कोथिंबीरीची आवक कमी झाल्याने ही दरवाढ झालेली आहे.
राज्यातील सर्वांत महाग कोथिंबीर नागपुरात विकली जातीय. कोथिंबीर 320 ते 360 रुपये प्रतिकिलो कोथिंबीर आहे. कोथिंबीरीची आवक कमी झाल्याने ही दरवाढ झालेली आहे. इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरातही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील सर्वांत महाग कोथिंबीर नागपुरात विकली जातीय.