Nagpur Peacock | नागपुरातील राजभवनात मोराने पिसारा फुलवला, सुंदर दृष्य कॅमेरात कैद
रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे नागपुरातील राजभवनाचं सौंदर्य आणखीच फुललं आहे. या सुंदर वातावरणात मोरानं आपला पिसारा फुलवलेला पाहायचा मिळाला. हे सुंदर दृष्य कॅमेरात कैद करण्यात आलं.