Nashik | नाशकात धुडगुस घालणाऱ्यांवर पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर
नाशिक शहरात धुडगुस घालणाऱ्या टवाळ खोरांवर आता पोलिसांची करडी नजर असणारे,कायदा तोडला तर माफी नाही, शिक्षा होणारच अशी ठाम भूमिका घेऊन आता पोलीस टवाळ खोरांचा बंदोबस्त करतायत,शहरातील ज्या ठिकाणी त्यांचा वावर जास्त आहे.
नाशिक शहरात धुडगुस घालणाऱ्या टवाळ खोरांवर आता पोलिसांची करडी नजर असणारे,कायदा तोडला तर माफी नाही, शिक्षा होणारच अशी ठाम भूमिका घेऊन आता पोलीस टवाळ खोरांचा बंदोबस्त करतायत,शहरातील ज्या ठिकाणी त्यांचा वावर जास्त आहे.आशा ठिकाणी पोलिसांची पथक गस्त घालतायत, आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्ह्यांची संख्या वाढतेय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.