VIDEO : Chandrashekhar Bawankule | राज्य सरकार नेहमीच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे – चंद्रशेखर बावनकुळे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने (OBC) आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्येही भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आंदोलने देखील केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने (OBC) आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्येही भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आंदोलने देखील केली. अशाप्रकारे ओबीसी समाजाचे आरक्षण काढून घेणे म्हणजे ओबीसी समाजावर हा अन्याय असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. आता या सर्व प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकार नेहमीच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे. हे सरकार ओबीसीचा गळा दाबण्याचे काम करत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.