मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे भरण्याचं काम सुरू
दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर संध्याकाळपासून चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून परतीचा प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू झालं आहे.
दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर संध्याकाळपासून चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून परतीचा प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू झालं आहे. आज सकाळपासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. या व्हिडीओमध्ये चिपळूणमधील ही दृश्ये पहायला मिळत आहेत. महामार्ग हा खड्ड्यांनी भरलेला आहे.
Published on: Sep 09, 2022 04:43 PM