Saamana | सावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट – सामना
सावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक ठरविण्याचे प्रयत्न सतत सुरुच राहिले. गुलाम हिंदुस्थानचे नायक असलेले सावरकर स्वतंत्र हिंदुस्थानचे खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट होता. त्या कटाच्या कारवाया आजही सुरुच आहेत. सावरकरांनी माफी मागितली व सुटले, असे म्हणणे संपूर्ण चुकीचे आहे. सावरकर शेवटपर्यंत ब्रिटिशांना खेळवत होते. हे ब्रिटिशांनीही ओळखले होते.
सावरकरांना खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक ठरविण्याचे प्रयत्न सतत सुरुच राहिले. गुलाम हिंदुस्थानचे नायक असलेले सावरकर स्वतंत्र हिंदुस्थानचे खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट होता. त्या कटाच्या कारवाया आजही सुरुच आहेत. सावरकरांनी माफी मागितली व सुटलें, असे म्हणणे संपूर्ण चुकीचे आहे. सावरकर शेवटपर्यंत ब्रिटिशांना खेळवत होते. हे ब्रिटिशांनीही ओळखले होते.