Aryan Khan | आर्यन खानचा गुन्हा करण्याचा कोणताही हेतू नव्हता असा पुरावा नाही – उच्च न्यायालय

| Updated on: Nov 20, 2021 | 4:56 PM

क्रुझ पार्टी प्रकरणात आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही. त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचं आढळून आलेलं नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या ऑर्डर कॉपीमध्ये ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला 30 ऑक्टोबर रोजी जामीन देण्यात आला होता. आर्यनच्या जामीन ऑर्डरमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार आर्यनच्या चॅटमध्ये कट कारस्थान असल्याचं आढलून येत नाही. आर्यन आणि अरबाज मर्चंट हे दोघेही स्वतंत्रपणे प्रवास करत होते. तसेच आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही. इतर आरोपींकडे ड्रग्ज सापडलं. पण त्याची मात्रा कमी होती, असं या ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Sanjay Raut | महाराष्ट्राला 2 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं – संजय राऊत
Chandrakant Patil | संजय राऊत निम्मे डॉक्टर, मी आता त्यांच्याकडेच जातो – चंद्रकांत पाटील