Corona Third Wave | 20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाही : आरोग्य तज्ज्ञ
लसीकरणाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवणे शक्य आहे. 20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाही, अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिलीये. त्यानुसार, अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्समध्ये तिसरी लाट नसणार आहे. | There is no third wave of corona in a country that is 20 percent vaccinated
लसीकरणाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवणे शक्य आहे. 20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाही, अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिलीये. त्यानुसार, अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्समध्ये तिसरी लाट नसणार आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे. कारण भारतातही 20.95 टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. | There is no third wave of corona in a country that is 20 percent vaccinated Said by Health expert