Nalasopara | लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा, नालासोपारा स्थानकात प्रवाशांची गर्दी
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवसपूर्ण केलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी 15 ऑगस्ट पासून मिळाली आहे. सकाळच्या 9 वाजता नालासोपारा रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन पकडण्यासाठी मोठ्या संख्येनी प्रवासी जात असताना पाहायला मिळत आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनवर प्रवसियांची गर्दी पाहायला मिळत आहे.