VIDEO: साताऱ्यात टोकियो ऑलिम्पिकपटू प्रविण जाधवला घराच्या जागेवरुन घर तोडण्याची धमकी

| Updated on: Aug 04, 2021 | 12:05 PM

टोकियो ऑलिंपिकमध्ये 'आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्याया प्रविण जाधवला घर बांधकामावरुन शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये ‘आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्याया प्रविण जाधवला घर बांधकामावरुन शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे. 4 गुंठे जागेवरुन सुरू झालेला वाद प्रशासनापर्यंत पोहचला आहे. “प्रांताधिकाऱ्यांनी घर बांधायला जागा दिली. असं असताना त्यात समाधानाने राहता येत नसेल तर या गावात राहून तरी काय करायचे?” असा उद्विग्न सवाल या कुटुंबाने विचारलाय. | Threat to family of Tokyo Olympics Archer Pravin Jadhav in Satara

राज्यपालांना मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करायला कोण लावतंय हे शोधावं लागेल : संजय राऊत
Abdul Sattar : राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या साधेपणाची चर्चा, बाकावर बसून टपरीवर चहा