आशिष शेलार यांचा सरकारविरोधात संघर्ष म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी- देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jan 08, 2022 | 12:37 PM

भाजपचे प्रमुख नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे सरकारविरोधी भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्टाचार ते काढत असतात. त्यामुळं त्यांना धमकी आली असेल, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

भाजपचे प्रमुख नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे सरकारविरोधी भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्टाचार ते काढत असतात. त्यामुळं त्यांना धमकी आली असेल, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. पोलिसांनी ही बाब गांभार्यानं घ्यावी, असंही ते म्हणाले. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली. शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरू= न शेलार यांना धमकी देण्यात आली.

साताऱ्यात थंडीचा कडाका वाढला, फळ बागांना मोठा फटका
पुण्यात हलक्या धुक्याची चादर, थंडी वाढली; काही ठिकाणी पावसाची शक्यता