VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 11 August 2022

| Updated on: Aug 11, 2022 | 12:12 PM

जालण्यात स्टिल व्यावसायिकांर ही छापेमारी करण्यात आलीय. इतकेच नव्हेतर या छापेमारीमध्ये आयकर विभागाच्या हाताला मोठे घबाड सापडले असून स्टिल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र जिल्हामध्ये बघायला मिळते आहे.

जालन्यात आयकर विभागाने मोठी छापेमारी करत अनेकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. जालण्यात स्टिल व्यावसायिकांर ही छापेमारी करण्यात आलीय. इतकेच नव्हेतर या छापेमारीमध्ये आयकर विभागाच्या हाताला मोठे घबाड सापडले असून स्टिल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र जिल्हामध्ये बघायला मिळते आहे. विशेष म्हणजे आयकर विभागाने छापेमारीची कुणकुण कोणालाही लागून नये, म्हणून चक्क वराडी म्हणून वेशांतर करत ही छापेमारी केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

 

 

Published on: Aug 11, 2022 12:12 PM
Shahajibapu Patil Raksha Bandhan | शहाजीबापू पाटील मंत्री होणार – बहिणीची प्रतिक्रिया
रुपाली चाकणकरांच्या घरी रंगला रक्षाबंधन सोहळा