VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 7 June 2021
राज्यातील 10 जिल्हांमध्ये अनलाॅक सुरू, मुंबईत निर्बध आजपासून शिथिल, पुण्यात नवी नियमावली, 50 टक्के क्षमतेने बससेवा सुरू, नागपुरात आजपासून विविध खेळांना परवानगी, नागपूरमध्ये दोन महिन्यांनंतर जीम सुरू