VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 15 May 2022
ईडी, सीबीआय मागे लावता आहात, खोट्या मार्गाने आमच्या मागे लागाल तर तुम्हाला सोडणार नाही, तसं केलं तर महाराष्ट्र जो पेटेल, तो पळता भुई करुन ठेवेल. असे सांगत गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा उद्धव ठाकरेंनी समाचारा घेतला. या एजन्सी जर तुम्ही आमच्या मागे लावणार असाल, आणि त्याच्यामागून शिखंडी म्हणून जर त्यांच्यामागून लढणार असाल तर महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही.
ईडी, सीबीआय मागे लावता आहात, खोट्या मार्गाने आमच्या मागे लागाल तर तुम्हाला सोडणार नाही, तसं केलं तर महाराष्ट्र जो पेटेल, तो पळता भुई करुन ठेवेल. असे सांगत गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा उद्धव ठाकरेंनी समाचारा घेतला. या एजन्सी जर तुम्ही आमच्या मागे लावणार असाल, आणि त्याच्यामागून शिखंडी म्हणून जर त्यांच्यामागून लढणार असाल तर महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. जर आमच्या मागे उगाचच लागाल, तर तुम्हाला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. कायद्याचा दुरुपयोग जसा आम्ही नाही करत, तसा तुम्ही करु नका, लढायचं असेल तर सरळ या.
Published on: May 15, 2022 10:13 AM