TOP 9 News | राज्यात कुठे कुठे पावसाचा रेड अलर्ट | टॉप 9 न्यूज | 9 PM | 12 June 2021
मुंबईसह, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंजाद आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आलाय.
राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईसह, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंजाद आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने राज्यात कोणत्या भागात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिल आहे? त्याबाबत या टॉप 9 बातम्या पाहणार आहोत.