TOP 9 News | दिवसभरातील मोठ्या बातम्या

| Updated on: Jul 27, 2021 | 8:49 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या शिरोळ भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होईल काळजी करु नका, असे आश्वासन दिले.

TOP 9 News | दिवसभरातील मोठ्या बातम्या

1) केंद्राने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सातशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

2) राज्यामध्ये पूर आणि दरड दुर्घटनांमध्ये सहा हजार कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

3) राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी साडे बारा वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पूरग्रस्तांसाठीच्या मदतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

4) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.

5) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या शिरोळ भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होईल काळजी करु नका, असे आश्वासन दिले.

Published on: Jul 27, 2021 08:47 PM
Sangli Flood Marriage | सांगलीच्या पुरात, भावाने काढली वरात, छातीभर पाण्यातून नवरीला नेलं
Special Report | दमदाटीआधी चिपळुणात काय घडलं ?