TOP 9 News | टॉप 9 न्यूज |
आम्हाला कोणी थप्पड देण्याची भाषा करु नये, आम्ही झापड देत पुढे गेलेलो आहोत. आम्ही तुम्हाला अशी झापड देऊ की तुम्ही उठणार नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज |
1) आम्हाला कोणी थप्पड देण्याची भाषा करु नये, आम्ही झापड देत पुढे गेलेलो आहोत. आम्ही तुम्हाला अशी झापड देऊ की तुम्ही उठणार नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
2) महाराष्ट्रावर मागील काही दिवासांपासून अनेक संकटं येत आहेत. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटांवर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात शरद पवार यांनी ठाकरेंचे कौतूक केले.
3) बीडीडी पुनर्वसनाच्या कामावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.आमच्या काळात या प्रकाल्पाचे भूमिपूजन झाले. मात्र, आता दीड वर्षे विलंबाने या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.