TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 6 January 2022

| Updated on: Jan 06, 2022 | 12:00 PM

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार मुंबईतील लोकल प्रवासावर बंदी घालण्याची शक्यता आहे.

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 6 January 2022 -tv9

1) कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार मुंबईतील लोकल प्रवासावर बंदी घालण्याची शक्यता आहे.

2) देशात कोरोनाचा स्फोट झाला आहे. दिवसभरात देशात 90 हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

3) पुण्यात कोरोनाचा स्फोट. दिवसभरात अठराशे कोरोनाबाधितांची नोंद

4) मुंबईत कोरोनाचा उद्रेक झालाय. येथे दिवसभरात तब्बल पंधरा हजार बाधितांची नोंद झाली आहे

Aurangabad | औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात 61 व्हेंटिलेटर बंद
VIDEO : Breaking | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर शरद पवार मैदानात