TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 26 January 2022
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार नाकारलाय. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार यांच्यात नावा वाद पेटण्याची शक्यता आहे.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 26 January 2022 -tv9
1) पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार नाकारलाय. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार यांच्यात नावा वाद पेटण्याची शक्यता आहे.
2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते वर्षा या बंगल्यावर ध्वाजारोहण करण्यात आले.
3) उत्तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येणार आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
4) राज्यातील महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
5) एसटी महामंडळाच्या विलीनकरणाची मागणी घेऊन कर्मचारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याची शक्यता आहे