Lonavla मध्ये पर्यटनावर बंदी, सलग 3 सुट्ट्या असूनही पर्यटकांचा हिरमोड

| Updated on: Aug 15, 2021 | 1:43 PM

सलग 3 दिवस सुट्ट्या असल्या तरी लोणावळामध्ये पर्यटन स्थळांवर शुकशुकाट आहे. कारण लोणावळ्यात पर्यटन बंदी आणि संचारबंदी आहे. त्यामुळेच भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद आहे.

सलग 3 दिवस सुट्ट्या असल्या तरी लोणावळामध्ये पर्यटन स्थळांवर शुकशुकाट आहे. कारण लोणावळ्यात पर्यटन बंदी आणि संचारबंदी आहे. त्यामुळेच भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद आहे. सलग 3 सुट्ट्या असूनही पर्यटकांना जात येत नसल्यानं त्यांचा हिरमोड होत असला तरी कोरोना नियंत्रणासाठी हे आवश्यक असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. | Tourist are ban in Bhushi Dam Lovavla Pune