VIDEO : शनिवारवाड्यावर पर्यटकांची गर्दी; मास्क नाही, वरून अजब तर्क!
पुण्यातील शनिवारवाड्या(Shanivarwada)ला पर्यटकांनी भेट दिली. मात्र अनेकांनी मास्क (Mask)घातला नव्हता. त्यांच्याशी बातचीत करताना मास्कविषयी कोणीही गंभीर नसल्याचं दिसून आलं. कोरोना (Corona)वगैरे आता काही नाही, असे त्यांचं म्हणणं होतं.
पुण्यातील शनिवारवाड्या(Shaniwar Wada)ला पर्यटकांनी भेट दिली. रविवार तसेच सुट्टीच्या निमित्तानं गर्दी झालेली पाहायला मिळाली. मात्र अनेकांनी मास्क (Mask)घातला नव्हता. त्यांच्याशी बातचीत करताना मास्कविषयी कोणीही गंभीर नसल्याचं दिसून आलं. कोरोना (Corona)वगैरे आता काही नाही. मन खंबीर असेल तर कोरोना होत नाही, असं पर्यटक बोलताना दिसून आले.