Nagpur | नागपुरात दुकांनांची वेळ वाढवून देण्याची व्यापाऱ्यांची मागणी

| Updated on: Aug 07, 2021 | 3:33 PM

नागपूर जिल्ह्यात कोरोना पॅाझीटीव्हीटी ०.२ टक्के आहे. पॅाझीटीव्हीटी रेट कमी असतानाही, नागपूरातील रेस्टॅारंट, हॅाटेल, मंगल कार्यालय, लॅान यांच्यासाठी चार पर्यंतची वेळ देण्यात आलीय. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आज पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली

नागपूर जिल्ह्यात कोरोना पॅाझीटीव्हीटी ०.२ टक्के आहे. पॅाझीटीव्हीटी रेट कमी असतानाही, नागपूरातील रेस्टॅारंट, हॅाटेल, मंगल कार्यालय, लॅान यांच्यासाठी चार पर्यंतची वेळ देण्यात आलीय. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आज पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली, आणि वेळ वाढवून देण्याची मागणी केलीय. रेस्टॅारंट, हॅाटेल, मंगल कार्यालय, लॅान मधील कार्यक्रमाला ४ नंतर जास्त पसंती असते. त्यामुळे वेळ वाढवून मिळावी. अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलीय.
Nanded Corona | अनेकांना मास्कचा विसर, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या स्वागतासाठी गर्दी
Nana Patole | OBC आरक्षण मिळेल का? याबाबत संभ्रम, नाना पटोलेंचं वक्तव्य