Afghanistan | अफगाणिस्तान सोडण्यासाठी नागरिकांची तारांबळ, विमानातून पडून तिघांचा दुर्देवी मृत्यू

| Updated on: Aug 16, 2021 | 3:37 PM

अफगाणिस्तान सोडण्यासाठी नागरिकांची तारांबळ सुरू आहे. यात विमानातून पडून तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर ते तझाकिस्तानला गेल्याची चर्चा सुरु होती. मात्र, नव्यानं आलेल्या माहितीनुसार घनी सध्या ओमानमध्ये असल्याची माहिती आहे.

Tv9 Podcast | जेव्हा महाराष्ट्रात तीन मायलेकींनी 42 लेकरांची हत्या केली, एक एक हत्या थरकाप उडवणारी
Sharad Pawar Live | केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती, पण ही ओबीसींची शुद्ध फसवणूक : शरद पवार