Pune | पुण्यात तृतीयपंथीयांचा आगळावेगळा फॅशन शो

| Updated on: Sep 24, 2021 | 1:02 AM

पुण्यात आगळ्यावेगळ्याअशा फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश होता.   पृश्वी, अग्नि, वायू, जल आणि आकाश यांवर आधारित या फॅशन शोची प्रमुख संकल्पना होती.

पुणे – पुण्यात आगळ्यावेगळ्याअशा फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश होता.
पृश्वी, अग्नि, वायू, जल आणि आकाश यांवर आधारित या फॅशन शोची प्रमुख संकल्पना होती. पंचतत्वावर आधारित तृतीयपंथीयांचा अर्धनारी-नटेश्वर हा फॅशन शो चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी या फॅशन शोला प्रमुख उपस्थिती लावली होती.transgender fashion show was organised in pune
Mumbai Fire | खार परिसरातील नूतन व्हिला इमारतीला आग, एका महिलेचा मृत्यू
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 24 September 2021