Lata Mangeshkar स्वरांच्या माध्यमातून आठवणीत राहतील, Rajesh Tope यांच्याकडून श्रद्धांजली
लता दिदींच्या जाण्याने सर्व देश हळ हळ व्यक्त करत असल्याच्या भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई : लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारत देशा बरोबर सर्व विश्वाला दुःख झाले आहे. लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या आठवणीत राहतील. लता दिदींच्या जाण्याने सर्व देश हळ हळ व्यक्त करत असल्याच्या भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.