#TV9Vishesh | पत्रकार आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिन

| Updated on: Jul 14, 2021 | 9:53 AM

पत्रकार आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा आज जन्मदिन आहे. 14 जुलै 1856 ला टेंभू कराड येथे आगरकरांचा जन्म झाला होता. आगरकर हे पत्रकार आणि समाजसुधारक होते. जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, केशवपन प्रथांना विरोध केला. लहानपणापासूनच आगरकरांना निबंध लिहायची आवड होती. भारताची वाढती लोकसंख्या या विषयावर लिहिणारे ते पहिले संपादक होते.

पत्रकार आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा आज जन्मदिन आहे. 14 जुलै 1856 ला टेंभू कराड येथे आगरकरांचा जन्म झाला होता. आगरकर हे पत्रकार आणि समाजसुधारक होते. जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, केशवपन प्रथांना विरोध केला. लहानपणापासूनच आगरकरांना निबंध लिहायची आवड होती. भारताची वाढती लोकसंख्या या विषयावर लिहिणारे ते पहिले संपादक होते. समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक म्हणून त्यांची ओळख होते. | TV9 Vishesh Birthday of social reformer Gopal Ganesh Agarkar

नागपूर जिल्हा बँक घोटाळा 4 महिन्यात निकाली काढा, हायकोर्टाचे आदेश
Akola | अकोल्यात विजांच्या कडकटासह जोरदार पावसाची हजेरी